Converter Photo Large to Small Size
मोठ्या फोटोंची साईज कमी करा.

Photo Converter – Large to Small Size
Use In PC
Resize image size: 1200 pixels
How to use Photo Converter
फोटो कन्व्हर्टर कसे वापरावे ?
Keep the photos you want to convert in a separate folder.
जे फोटो तुम्हाला कन्व्हर्ट करायचे आहे ते सेपरेट फोल्डर मध्ये काढून ठेवा.
Click on the upload button of the photo converter.
फोटो कन्व्हर्टरच्या अपलोड बटनावर क्लिक करा.
Select the photo you want to convert by clicking on the upload button.
अपलोड बटन वर क्लिक करून जे फोटो आपल्याला कन्व्हर्ट करायचे आहे ते सिलेक्ट करा.
Once the photo is uploaded, the upload button will turn green
फोटो अपलोड झाल्यावर अपलोड बटन ग्रीन होईल.
Then click on Download Resized Photos (ZIP) button.
त्यानंतर Download Resized Photos (ZIP) या बटणावर क्लिक करा.
The download button will turn green and all your photos will be compressed and a separate Download Resized Photos (ZIP) link will be created for downloading.
डाउनलोड बटन ग्रीन होईल व आपले सर्व फोटो कॉम्प्रेस होऊन डाउनलोडिंग साठी पुन्हा सेपरेट Download Resized Photos (ZIP) लिंक तयार होईल.
Click on the generated Download Resized Photos (ZIP) link.
तयार झालेल्या Download Resized Photos (ZIP) लिंक वर क्लिक करा.
A folder in ZIP format will download to your PC.
ZIP स्वरूपातील फोल्डर आपल्या PC मध्ये डाउनलोड होईल.
You will find the downloaded folder in the Downloads folder on your computer, or you will be asked for a save location during the download.
डाउनलोड झालेले फोल्डर तुम्हाला कॉम्प्युटर मधील डाऊनलोड या फोल्डर मध्ये मिळेल, किंवा डाऊनलोड होताना तुमचकडे सेव्ह होण्यासाठी लोकेशन मागेल.
Extract the ZIP folder by right clicking it.
ZIP फोल्डर राईट क्लिक करून एक्सट्रॅक्ट हेअर करा.
All Photos will be named resize image.
रिसाईज इमेज या नावाने सर्व फोटो असतील.
Small Size Photo To Large Size Photo Converter लहान साईज मधील फोटो मोठ्या साईज मध्ये रूपांतर करा.
Important note:
WinRAR ZIP should be installed in your computer.
Your internet connection should be fast while converting photos.
आपल्या कॉम्प्युटर मध्ये WinRAR ZIP इन्स्टॉल असले पाहिजे.
फोटो कन्व्हर्ट करते वेळी आपले इंटरनेट कनेक्शन फास्ट असले पाहिजे.