
Compress images online
Best Free Photo Converter विषयी या पोस्टमध्ये तुम्हाला माहिती भेटणार आहे, आपण फोटोची साईज कमी करण्यासाठी फोटोशॉप आणि अजून बाकी काही माध्यमांचा वापर करतो. पण आपण जेव्हा फोटोशॉप मध्ये फोटोंची साईज कमी करतो अगदी ॲक्शन द्वारे असो किंवा मॅन्युअली का असेना पण त्यात आपला खूप वेळ जातो. आपला तो वेळ वाचावा आणि 60 सेकंदात 100 फोटो किंवा त्यापेक्षाही जास्त फोटोंची साईज कमी करण्यासाठी आपण PhotoWala Tech या वेबसाईटचा फ्री फोटो कन्व्हर्टर या AI टूल चा उपयोग करू शकतो. आणि त्यात आपले फोटो तुम्ही कमीत कमी वेळात कन्व्हर्ट करू शकतात. आज आपण याच फ्री फोटो कन्व्हर्टर AI टूलची माहिती आपल्या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत.
फोटो कन्वर्टर या टूलचा वापर कसा करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम तुम्ही PhotoWala Tech या वेबसाईटला व्हिजिट करा वेबसाईटला व्हिजिट केल्यानंतर तेथे मेन्यू बारमध्ये Photo Converter म्हणून पेज आहे.
मेनू पेज मध्ये फोटोंची साईज कमी करायची असेल किंवा छोट्या फोटोंची कमी साईज मोठी करायची असेल तो पर्याय तुम्ही निवडायचा आहे. लार्ज टू स्मॉल साईझ (Large to Small Size) आणि स्मॉल टू लार्ज (Small To Large Size) असे दोन ऑप्शन तिथे दिलेले आहेत वेबसाईट वरील हा टूल कसा वापरायचा यासाठी पुढील प्रमाणे स्टेप फॉलो करा.


- ज्या फोटोंची साईज तुम्हाला कन्व्हर्ट करायची आहे त्या फोटोंचे एक फोल्डर तयार करून घ्या.
- त्यानंतर अपलोड फोटोज वर क्लिक करून फोटो कन्व्हर्ट करायचे आहे ते फोटो अपलोड करावे.
- फोटो अपलोड करताना फोटो जर एक जीबी पेक्षा जास्त सायिजचा असेल. तर तुम्ही एका वेळेस 50 फोटो अपलोड करावे जर तुमच्याकडे इंटरनेट फास्ट असेल तर तुम्ही 100 फोटो देखील अपलोड करू शकता.
- फोटो अपलोड झाल्यानंतर अपलोड हे बटन ग्रीन कलरचे होईल, त्यानंतर डाउनलोड रिसाईज फोटो या बटनावर क्लिक करावे, ते बटन डाऊनलोड कम्प्लिट झाले दाखवून ग्रीन होईल, त्यानंतर तुम्ही डाऊनलोड कम्प्लीट बटनाच्या खाली Download Resized Photos (ZIP) या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या PC मध्ये डाउनलोड फोल्डर मध्ये रिसाईज फोटो या नावाने झिप फाईल तयार होते किंवा ही फाईल सेव्ह होण्यासाठी तुमचा PC लोकेशन मागील ते तुम्ही सिलेक्ट करायचे आहे.
- डाऊनलोड झालेल्या झिप फाईलवर राईट क्लिक करून एक्सट्रॅक्ट हियर करायचे आहे. तुम्हाला तुमचे फोटो एक्सट्रॅक्ट होऊन रिसाईज केलेले फोटो भेटतील.
कन्व्हर्टर AI टूल ची लिंक मी खाली दिलेली आहे दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही फोटो कन्वर्टर या पेजवर जाऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही फ्री फोटो कन्वर्टर या AI टूलचा वापर करू शकतो.
Free Photo Converter Tool
मोठ्या फोटोंची साईज कमी करा.
ही पण पोस्ट तुम्ही वाचा: Choose the best monitor for photo video editing